पोस्ट ऑफिस योजना : सुरक्षित  बचत योजनाज्यामुळे तुम्ही मिळवू शकता तब्बल 16,12,700 रुपये post office yojna

post office yojna : सुरक्षित बचतीचा विचार केला तर,  भारतीय बहुतेक कुटुंबे अजूनही इतर कोणत्याही पर्यायांपेक्षा जास्त विश्वास  पोस्ट ऑफिस योजनांवर ठेवतात. त्यामागे कारण तसंच तुमचे पैसे  सुरक्षित परताव्याची हमी तर देतात सोबत अनेकदा छोट्या बचतीचे जेव्हा काही वर्षा नंतर परतावा मिळतो तेव्हा ती रक्कम एवढी मोठी असती कि तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही.
एक उदाहरण म्हणून तुम्ही कल्पना करू शकता रुपये ६०,००० दार वर्षी बाजूला किंवा FD केलेले फारसे जास्त वाटत नाहीत.पण जर तुम्ही  हेच  मॅच्युरिटी फंड मध्ये काही वर्षासाठी बचत केले तर याचा परतावा तुम्हाला रुपये १६,२७,००० एवढा मोठापोस्ट ऑफिस योजना : सुरक्षित  बचत योजनाज्यामुळे तुम्ही मिळवू शकता तब्बल 16,12,700 रुपये post office yojna येऊ शकतो. हे नेमकं कसं होऊ शकत समजून घेऊ यात. 

post office yojna
post office yojna

योजना कशी काम करते

  • सर्वात सुरक्षित पर्याय : सदरील योजना पोस्ट ऑफिस इंडिया यांच्या अंतर्गत राबवण्यात येत असल्यामुळे ती १०० टक्के सुरक्षित आहे. 
  • कमी गुंतवणुकीची आवश्यकता : या योजनेमध्ये फक्त ५००० हजार रुपये महिना बचत करावी लागेल आणि हि बचत इतर योजनांच्या तुलनेने अतिशय कमी आहे. ह्या मुळे मध्यमवर्गीयांना अतिशय परतवडणारी आहे. 
  • जास्त मॅच्युरिटी ची हमी : आज च्या काळात कोणतीच बँक किंवा योजना तुम्हाला ७. १ टक्के व्याजदर देत नाही आणि या योजनेमधून तुम्ही कमी गुंतवणूक करून अधिक नफा मिळवू शकता. 
  • ज्यांना कमी गुंतवणूक करून अधिक लाभ घ्यायचा आहे यांच्या साठी हि अतिशय योग्य योजना आहे. 
  • कर लाभ – काही पोस्ट ऑफिस योजना कलम 80C  अंतर्गत कर कपात देखील प्रदान करतात.  ज्यामुळे तुम्हाला income  Tax मध्ये सूट मिळू शकते. 

शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते? जाणून घ्या किती लागतो खर्च!

योजनेचे प्रमुख वैशिष्टये

  • हि योजना काम कशी करते आणि आपण आपले पैसे बचत करून त्यामधुन चांगला परतवा कसा मिळवू शकता त्याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. 
  • दर महिना ५००० हजार रुपयाची बचत केल्या नंतर वर्षाला तुमचे 60,000 बचत होतील. 
  • या बचतीवर चक्र वाढ व्याज लागू होईल त्यामुळे तुमची बचत केलेली रक्कम व त्यावर वार्षिक मिळणारे व्याज आणि त्या व्याजवर मिळणारे व्याज या मुळे रक्कम वाढत जाईल. 
  • अशीच बचत तुम्ही २५ वर्ष केली तर तुमची बचत रक्कम 15,00,000 जमा होतील आणि त्यावर तुम्हाला व्याज मिळेल ७.१ टक्क्यांनी ज्याची रक्कम असेल 1,12,700 त्यामुळे तुमची रक्कम होईल 16,12,700 
  • २५ वर्षानंतर जेव्हा तुम्हाला याची मॅच्युरिटी मिळेल तेव्हा तुमच्याकडे 16,12,700 एवढी रक्कम असेल. 
  • अद्यावत महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdf

योजनेंतर्गत कोण बचत करू शकतो. 

सदरील बचत खालील ३ व्यक्तींसाठी अतिशय योग्य पर्याय ठरू शकतो. 

  • पगारदार व्यक्ती ज्यांना शिस्तबद्ध बचत हवी आहे. नोकरदार वर्ग ज्यांचे उत्पन्न फिक्स असते आणि त्यांना एक शिष्ठबद्ध बचत चालू करायची आहे त्यांचा साठी हा एक बेस्ट पर्याय ठरू शकतो. 
  • पालक आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणाचे किंवा लग्नाचे नियोजन करत असतात. त्यांच्यासाठी योग्य पर्याय. 
  • सेवानिवृत्तीच्या जवळ असलेले व्यक्ती  ज्यांना निवृत्ती नंतर आर्थिक नियोजन व बचतीची आवश्यकता आहे. 

पोस्ट ऑफिसची योजना का निवडावी

सदरील बचत योजना चांगली आहे त्यामागे अनेक करणे आहेत जस कि इतर खाजगी कंपनी किंवा बँक मार्फ़त देण्यात येणाऱ्या बचत योजना एवढ्या विश्वसनीय नाहीत सोबत त्या सुरक्षित सुद्धा नाहीत. कोणतीही बँक किंवा कंपनी तुम्हाला फिक्स व्याजदर ते २५ वर्षासाठी देऊ शकत नाही. त्यामुळे हि योजना अतिशय उपयोगी ठरते. ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सदरील योजना अतिशय उपयुक्त असून सुरक्षित आहे. 

बदक पालन व्यवसाय: कमी गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवणारा शेतीपूरक पर्याय!

अधिक माहितीसाठी तुम्ही post office yojna च्या अधिकृत वेबसाईट जाऊन सुद्धा माहिती तपासू शकता किंवा जवळच्या पोस्त ऑफिस च्या कार्यालयास भेट सुद्धा देऊ माहिती मिळवू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top