pm kisan yojana :- पीएम किसान योजना, देशभरातील जमीनधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष रुपये 6,000/- हस्तांतरित केले जातात. पण तो लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी यांची pm kisan yojana EKYC होते अत्यंत गरजेची जर इ केवायसी झाली नसेल तर लाभ मिळणार नाही, या लेखाच्या मध्यातून तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या इ केवायसी पूर्ण करू शकता .

pm kisan yojana EKYC कशी करावी
- योग्य लाभार्थी ओळख सुनिश्चित करते :- ई-केवाईसी प्रक्रिया शेतकऱ्यांची ओळख त्यांच्या आधार क्रमांकाद्वारे सत्यापित होते. त्यामुळे pm kisan yojana अंतर्गत प्रदान केलेली आर्थिक रक्कम अपेक्षित आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते याची खात्री करण्यास आणि कोणत्याही फसवणूकपूर्ण दाव्यांना प्रतिबंध करण्यास मदत होते.
- वेळेवर निधी वितरण सुलभ करते :– ई-केवाईसी पूर्ण करून, शेतकरी pm kisan yojana अंतर्गत त्यांचे हप्ते कोणत्याही विलंबाशिवाय प्राप्त करू शकतो .
- त्रुटी आणि दुहेरी नोंदी कमी करते : ई-केवाईसी प्रक्रिया लाभार्थी डेटाबेसवरील त्रुटी आणि दुहेरी नोंदी दूर करण्यास मदत करते, ज्यामुळे निधी प्रभावी आणि कार्यक्षमतेने वितरीत होतो. याचा अर्थ एक लाभार्थी दोन वेळा लाभ घेऊ शकत नाही.
- पारदर्शकता सुधारते :-pm kisan yojana EKYC प्रक्रिया फक्त पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळतात याची खात्री करून पीएम-किसान योजनेची पारदर्शकता आणि सरकारची जबाबदारी वाढवते. लाभार्थी शेतकऱ्याचा हि विस्वास वाढतो.
pm kisan yojana EKYC करण्याच्या २ सोप्या पद्धती
ही सुविधा देशभरातील 4 लाखांहून अधिक सेतू सुविधा केंद्रे आणि विविध राज्य सेवा केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या दारात/शेजारी या सेवा पुरविल्या जातील. यासाठी खाली दिलेल्या पायऱ्यांचा वापर करून तुमची तुमची pm kisan yojana EKYC पूर्ण करून घेऊ शकता .
i. तुमचे आधार कार्ड आणि आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरसह तुमच्या जवळच्या सेतू सुविधा केंद्र (CSC) / राज्य सेवा केंद्रांना (SSK) ला भेट द्या.
ii. सेतू सुविधा केंद्र (CSC) / राज्य सेवा केंद्र (SSK) मधील ऑपरेटर आधार-आधारित पडताळणी वापरून बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यात शेतकऱ्याला मदत करतील .
- ओटीपी आधारित ई-केवायसी
- ओटीपी आधारित ई-केवायसी कार्यान्वित करण्यासाठी, शेतकऱ्याकडे आधार लिंक केलेला चालू मोबाइल नंबर असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खाली दिलेल्या पायऱ्या नुसार जा आणि आपली pm kisan yojana EKYC पूर्ण करा.
- पीएम किसान पोर्टलला अधिकृत वेबसाइट ला भेट द्या- लिंक समोर आहे – pm kisan yojana
- ई-केवायसी वर क्लिक करा (वेबसाइटच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात दिलेल्या बाटणावर दाबा.)
- नवीन उघडलेल्या windose मध्ये तुमचा आधार कार्ड नंबर भरा आणि otp या बाटणावर दाबून आलेला otp भरा, तुमची pm kisan yojana EKYC पूर्ण झालेली असेल
- face authentication चेहऱ्याचा वापर करून pm kisan yojana EKYC
- शेतकरी स्वतच्या सोयीनुसार त्यांच्या मोबईलद्वारे ई केवायसी देखील करू शकतात. ई केवायसी करण्याचा हा सर्वात नावीन्यपूर्ण , त्रासमुक्त आणि सोपा मार्ग आहे. ई केवायसी करण्याच्या पायऱ्या खाली दिल्या आहेत.
- google Play Store वरुण pm- Kisan App आणि आधार Face rd App डाउनलोड करू घ्या.
- pm- किसान अप्प उघडा आणि तुमच्या pm किसान नोंदणीकृत मोबाइल नंबरद्वारे लॉग इन करा.
- लाभार्थी सद्यस्थिति पुष्टावर जा ( Beneficiary Status Page )
- PM kisan yojana e-kyc स्थिति “No” नाही असल्यास , ekyc या बाटणवर क्लिक करा, त्यानंतर तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा. आणि तुमचं चेहरा स्कॅन करण्यासाठी तुमची संमती द्या.
- तुमचा चेहरा यशस्वीरित्या स्कॅन केल्यानंतर , ekyc पूर्ण होते
अधिकृत वेबसाइट ची लिंक | pm kisan yojana |
pm Kisan yojna अँप ची लिंक | click Here |
Face RD अँप ची लिंक | Click Here |
असल्याचं माहितीसाठी आमच्या Whats App चॅनेल ला जॉईन करा | शासकीय नोकरी & योजना ग्रुप |
- नोट/टीप
- कोणत्याही पद्धतीने केलेल्या ikyc ची स्थिति २४ तासानंतर लाभार्थीच्या स्टेटस मध्ये दिसूल येईल. त्यासाठी तुम्हला तुमच्या मोबाइल अँप मध्ये किंवा pm kisan yojana अधिकृत वेबसाइट वर जाऊन चेक करावे लागेल
- pm Kisan yojna पोर्टल आणि किसान e-mitra (pm-kisan ai चॅटबॉट ) वरील kys माडुलवरून शेतकरी त्याची स्थिति देखील पाहू शकतो.
या लेखमधून ‘पैसे कमवायचे मार्ग‘ टीमच्या लेखनातून किसान सन्मान निधी योजनेची ई केवायसी करणे आहे अत्यंत सोपे pm kisan yojana ekyc व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे हि वाचा
- पी एम किसान योजना लाभार्थी यादी मराठी मधून शोधा फक्त 2 मिनिटात
- महिलांसाठी घरगुती व्यवसाय ज्या मधून तुम्ही कामवू शकता लाखों रुपयेमहिलांसाठी घरगुती व्यवसाय ज्या मधून तुम्ही कामवू शकता लाखों रुपये
- घरगुती व्यवसाय यादी ज्या मधून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता.
- शेतीसोबत करा शेतीपूरक व्यवसाय आणि मिळावा अधिक नफा!