annasaheb patil karj yojana :- महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या व्यक्तीसाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ मार्फत ३ प्रकारच्या कर्ज योजना राबवल्या जातात त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता आहे , किती कर्ज मिळेल आणि कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत या विषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख.

अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ काय आहे
महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केली या महामंडळाची प्रमुख उद्दिष्टये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, अनेक योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना पाठबळ देणे व आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी पर्यंत करणे हा आहे .
annasaheb patil karj yojana नेमक्या कोणत्या ?
अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ मार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान राबवल्या जाते आणि या अभियानाअंतर्गत annasaheb patil karj yojana ३ कर्ज योजना राबवल्या जातात त्या योजनांविषयी माहिती खाली दिलेली आहे .
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I
- पात्रता :-
- महाराष्ट्राचे रहिवासी
- उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरीता जास्तीत-जास्त 50 आणि महिलांकरीता जास्तीत जास्त 55 वर्षे असावे.
- वेब पोर्टलवर नोंदणी करावी लागेल (www.mahaswayam.in)
- वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये असावे (मर्यादा मर्यादित द्वारे जारी प्रमाणपत्रानुसार परिभाषित सक्षम प्राधिकारी)
- सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा याची काळजी घ्यावी.
- अक्षम मापदंडांच्या अंतर्गत अर्ज करताना अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल,दोन वेळा लाभ घेता येणार नाही
- दिव्यांगाकरीता अर्ज दाखल करत असलल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य असतील.
- पात्रता :-
- गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)
- पात्रता
- महाराष्ट्राचे रहिवासी
- लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले असणे आवश्यक
- उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरीता जास्तीत-जास्त 50 आणि महिलांकरीता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल
- वेब पोर्टलवर नोंदणी करावी लागेल (www.mahaswayam.in)
- वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये असावे (मर्यादा मर्यादित द्वारे जारी प्रमाणपत्रानुसार परिभाषित सक्षम प्राधिकारी)
- सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा याची काळजी घ्यावी.
- गट/ लाभार्थी कोणत्याही बँक/ वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा , कोणतीही थकबाकी नसावी
- एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल, दोन वेळा लाभ घेता येणार नाही
- दिव्यांगाकरीता अर्ज दाखल करत असलल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य असतील.
- पात्रता
- गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I)
- पात्रता
- महाराष्ट्राचे रहिवासी
- लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले असणे आवश्यक
- अर्जदारची वयोमर्यादा १८ पेक्षा जास्त असावे
- वेब पोर्टलवर नोंदणी करावी लागेल (www.mahaswayam.in)
- वार्षिक उत्पन्न मर्यादे मध्ये असावे (मर्यादा मर्यादित द्वारे जारी प्रमाणपत्रानुसार परिभाषित सक्षम प्राधिकारी असावे )
- सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा याची काळजी घ्यावी.
- गट कोणत्याही बँक/ वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा/ कोणतीही थकबाकी नसावी
- एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल , दोन वेळा लाभ घेता येणार नाही
- दिव्यांगाकरीता अर्ज दाखल करत असलल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य असतील.
- पात्रता
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे कोणती
annasaheb patil karj yojana चा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत .
- अर्जदाराचा फोटो
- आधार कार्ड
- राहवासी पुरवा (खालील पैकी कोणतेही एक )
- अद्यावत लाईट बील
- अद्यावत गॅस कनेक्शन पुस्तक
- अद्यावत टेलीफोन बील/ तहसिलदारांनी दिलेला रहिवासी दाखला / रेशन कार्डची प्रत / अर्जदाराचा अद्यावत पासपोर्ट ची प्रत / भाडे कराराची प्रत ( संबंधित कागतपत्रांवर जर नातेवाईकांचे नाव असेल तर पुरावा जोडताना अर्जदाराच्या नावाचा नसेल तर संबंधिताशी असणारे नाते दर्शविणारा अन्य पुरावा जोडावा
- उत्पनाचा पुरावा (खालील पैकी कोणतेही एक )
- तहसिलदारांनी दिलेले अद्यावत कौटूंबिक उत्पन्नाचा दाखला
- अद्यावत ITR ची प्रत अर्जदारासाठी आणि त्यांच्या/ तिच्या पती/ पत्नीसाठी (असल्यास) पती/ पत्नीची ITR ची प्रत जोडणे आवश्यक असेल
- जातीचा पुरावा म्हणून जातीचा दाखला
- शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन (गुमास्ता लायन्सस)
- उद्यम आधार रेजिस्ट्रेशन
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कोणत्या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकता ?
- हॉटेल खानावळ साठी कर्ज
- ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज
- ब्युटी पार्लर चालू करण्यासाठी कर्ज
- नवीन स्टार्टउप चालू करण्यासाठी कर्ज
- शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी कर्ज
- वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज
- पशू खरेदी करण्यासाठी कर्ज किराणा दुकान चालू करण्यासाठी कर्ज
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट ची लिंक | अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
What’s App group | शासकीय नोकरी & योजना ग्रुप |
या लेखमधून ‘पैसे कमवायचे मार्ग‘ टीमच्या लेखनातून अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मधून किती मिळू शकते कर्ज वाचा पूर्ण माहिती annasaheb patil karj yojana व आवश्यक लिंक विषयी माहिती देण्याचा पर्यन्त केला आहे तुम्हाला व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला कमेन्ट करून कळवू शकता व अश्याच अभ्यासपूर्ण महितीसाठी तुम्ही आमच्या What’s App group – शासकीय नोकरी & योजना ग्रुप – ( क्लिक करून ) जॉइन करू शकता. त्या ग्रुप च्या माध्यमातून आम्ही अश्याच नोकरी , शिक्षण, शासकीय योजना आणि सर्वांसाठी आरोग्य विषयावर लेख घेऊन येत असतो.
हे हि वाचा
- पी एम किसान योजना लाभार्थी यादी मराठी मधून शोधा फक्त 2 मिनिटात
- महिलांसाठी घरगुती व्यवसाय ज्या मधून तुम्ही कामवू शकता लाखों रुपयेमहिलांसाठी घरगुती व्यवसाय ज्या मधून तुम्ही कामवू शकता लाखों रुपये
- घरगुती व्यवसाय यादी ज्या मधून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता.
- शेतीसोबत करा शेतीपूरक व्यवसाय आणि मिळावा अधिक नफा!