
ladki bahin yojna ekyc : महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ekyc पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे , जर केवायसी केली नाही तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे आजच माहिती पूर्ण वाचा आणि आपली kyc पूर्ण करून घ्या खाली सविस्तर माहिती दिली आहे.
ladki bahin yojna ekyc
लाडकी बहीण योजना ekyc : महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना , या योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील महिलांमध्ये आर्थिक साहाय्य करून त्याच्या मध्ये आर्थिक स्थिरता आणणे आणि त्याचे सबलीकरण करणे हे असून मागील कधी दिवसापासून शासन या मध्ये योजनेचा लाभ देण्यासाठी अधिक पारदर्शकता आणण्यासाठी पर्यंत करत आहे सोबत योग्य आणि पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा हा शासनाचा हेतू आहे. या अनुषंगाने शासनाने ladki bahin yojna ekyc करायची घोषणा केली आहे त्यासाठी काही विशेष कालावधी दिला असून ज्यांनी ज्यांनी ekyc पूर्ण केली त्यांनाच या योजनेमधून १५०० महिना लाभ मिलेल. खाली ladki bahin yojna ekyc कशी करायची याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे सोबत शासनाच्या पोर्टल ची लिंक सुद्धा दिली आहे जिथे जाऊन तुम्ही तुमची ladki bahin yojna ekyc अगदी कधी मिनिटात पूर्ण करू शकता.
बदक पालन व्यवसाय: कमी गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवणारा शेतीपूरक पर्याय!
ई- केवायसी कशी करावी.
- वेबसाइट मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल. ( लिंक खाली दिली आहे. )
- या फॉर्ममध्ये महिला लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे.
- आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
- वेबसाइट माहिती तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.पूर्ण झाली नसेल तर पुढील माहिती भरणे.
- जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल. पुढे काही करायची गरज नाही. आणि जर झाली नसेल तर पुढील माहिती भरावी.
- तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
- जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
- लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा.
- संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे.
- OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
- त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग ( अनुसूचित जाती , अनुसुचित जमाती , इतर मागासवर्गीय , सामान्य व इतर ) आपण ज्या प्रवगामधून अर्ज केला आहे तो निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील
- 1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. ह्या वर पुष्टी करावी.
- 2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे. शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
- आता तुमची ladki bahin yojna ekyc पूर्ण झालेली असेल. आणि तुम्हाला पुढील महिन्यातील १५०० लाभ तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा व्हायला काही अडचण नाही .
लाडकी बहीण योजना kyc लिंक | येथे क्लिक करा |
अश्याच उपडते साठी आमच्या व्हाट्स अँप ग्रुप ला जॉईन करा | येथे क्लिक करा |
ladki bahin yojna ekyc कधी करावी ?
लाडकी बहीण योजेनचा लाभ घेण्यासाठी १८ ते ५९ वयोवर्ष हि वयाची मर्यादा ज्या महिलांचे वय २ ० २ ५ मध्ये ६ ० किंवा त्यापेक्षा जास्त झाले आहे त्या महिला आता या योजनेमध्ये वागल्यात येणार आहेत मागील काही महिन्यापासून शासन या अर्जाची छाननी पात्र अर्जाच्या आधारे करत होते पण ह्या मध्ये खूप अडचणी येत आहेत आणि काही लाभार्थ्यांनी बनावट कागदपत्र देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत असे शासनाच्या लक्षात आले आहे त्यामुळे शासन पुढील काळात काही महत्वाचे बदल करत आहे , त्यापैकीच एक म्हणजे ladki bahin yojna ekyc आहे.
शासनाने आवाहन केले आहे कि 18 नोव्हेंबर 2025 ज्या अगोदर सर्व अर्जदार महिलांना आपली केवायसी ekyc पूर्ण करून घ्यावी जेणेकरून त्यांना लाभ मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही व पुढील वर्षपासून म्हणजे २ ० २ ६ पासून जर वर्षी जुन महिन्यापासून पुढील दोन महिने म्हणजे जुलै आणि ऑगस्ट मध्ये आपली kyc पूर्ण करून घ्यावी म्हणजे त्यांना सतत १ ५ ० ० लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करता येईल .
शेतकरी बांधवानो फार्मर आयडी आजच करा अर्ज आणि अनेक योजनेचा लाभ घ्या .Farmer ID Card