ladki bahin yojana online apply लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑक्टोबर महिन्यात कसा भरायचा.

महाराष्ट्र सरकारी अतिशय महत्वकांक्षी योजना असून या योजनेमधून महाराष्ट्र राज्यातील महिलाना दर महिन्याला १ ५ ० ०  रुपये रोख त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या शासनाने  जुलै २ ० २ ४  मध्ये निर्णय  निर्णय घेतला आणि मागील ४  महिन्याचे पैसे बहुतेक महिलांच्या खात्यावर आले आहे परंतु अजूनही अश्या काही महिला आहेत ज्यांच्या खात्यावर अजून सुद्धा पैसे जमा झाले नाहीत. त्याच बरोबर अनेक महिलांनी या योजनेचा फॉर्म सुद्धा भरलेला नाही त्याचे मागचे मोठे कारण हे कागदपत्र चा अभाव हा आहे.  त्यामुळे त्यांचा फॉर्म भरल्या गेला नाही आणि अजून त्यांना माझी लाडकी  बहीण योजनेचा लाभ सुद्धा मिळला नाही आज या लेखातून आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरता येईल याविषयी माहिती जाणून घेणार आहोत सोबत या लेखातून ladki bahin yojana online apply फॉर्म कसा भरावा या विषयी सविस्तर लेख.

ladki bahin yojana online apply
ladki bahin yojana online apply

ladki bahin yojana online apply लाडकी बहीण योजनेचा फॉर्म

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून फॉर्म भरायला सुरुवात केली होती. आणि 31 ऑगस्ट फॉर्म भरण्याची शेवटी तारीख ठेवली होती. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये प्रत्यक्ष त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे ठरले होते. मागील 15 दिवसात काही महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 हजार रुपये जमा झाले सुद्धा परंतु कागदपत्र च्या अभावामुळे अजूनही काही महिला माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकले नाहीत आज त्याच्या समोर last date for ladki bahin bahin yojna लाडकी बहिण योजना फोर्म भरण्यासाठी शेवटची तारीख नेमकी कोणती आहे हा मोठा प्रश्न पडलेला आहे.

जुलै महिन्यात जेव्हा या योजनेची सुरुवात झाली तेव्हा सर्वांना फॉर्म भरण्याची मुफा होती तेव्हा नारी शक्ती दूत या मोबाइल अप्प वरून फ्रॉम भरू शकत होते त्यानंतर पुढील महिन्यात शासनाने webiste ची सुरुवात केली त्यानंतर त्या webiste वरून फॉर्म भरायला सुरुवात झाली. सप्टेंबर महिना मध्ये शासनाने पुन्हा निर्णय बदलला त्या निर्णयानुसार आता फक्त अंगणवाडी सेविका च फक्त लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ladki bahin yojana online apply  भरू शकणार आहेत. आता तुम्ही स्वतः तुमच्या मोबाइल वरून फ्रॉम नाही भरू शकत. त्यामुळे तुमचं फॉर्म कसा भरायचा या विषयी माहिती असणे गरजेच आहे.

ladki bahin yojana online apply अर्ज प्रक्रिया

  • अर्जदार महिला  नारी शक्ती दूत ॲपद्वारे ऑनलाइन किंवा निवडक केंद्रांवर जाऊन ऑफलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकते.ladki bahin yojana online apply
अर्ज कसा करावा
  • ऑनलाइन
    • नारी शक्ति दूत ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड दिलेल्या रकान्यात सर्व माहिती व्यवस्थित भरा.
    • ऑनलाईन अर्ज कसा भरावा या लिंक वर क्लिक व दिलेल्या सर्व स्टेप योग्य भरा तुमचा अर्ज अगदी बरोबर भरला जाईल.
    • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुमच्या भागातील आंगणवाडी सेविका यांना भेटून तुम्ही तुमचं फॉर्म करून घ्यावा.
  • ऑफलाइन
    • अंगणवाडी, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, गट संसाधन व्यक्ती , आशा सेवक, प्रभाग अधिकारी,  (शहर मिशन मॅनेजर),  बालवाडी सेवक, मदत कक्ष प्रमुख, किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांना भेट द्या.ladki bahin yojana online apply
    • यांच्या कडे एक अर्जचा नमुना असेल तो भरून द्या व सोबत खाली  वर दिलेले सर्व कागदपत्र जोडा व वरील अधिकाऱ्यांकडे जमा करा
    • तुमची अर्ज प्रकिया पूर्ण झाली.

last date for ladki bahin bahin yojna काय आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख

जेव्हा योजनेची सुरुवात झाली होती तेव्हा राज्य शासनाने 31 ऑगस्ट 2024 हि माझी लाडकी बहिण योजनेचा फोर्म भरण्याची शेवतीची ठरवली होती . शासनाच्या अनुनामे दोन महिन्यात सर्व महिलांचे फोर्म भरून होतील आणि त्यांना लाभ द्यायला सुरुवात होईल, परंतु मागील काही दिवसात काही तांत्रिक अडचणीमुळे खूप महिला अर्ज करू शकल्या नाही ताथापी काही महिलांना अजूनही कागदपत्राची जुळवाजुळव झाली नाही म्हणून खूप महिलांचे अर्ज करणे अजूनही बाकी आहे. शासन स्तरावर यावर निर्णय घेण चालू आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार अजून 1 महिना म्हणजे 31 ऑक्टोबर  पर्यत मुदत वाढ देण्याच्या विचारात आहे. पुढील काळात शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रकाशित केल्या जाईल.

ladki bahin yojana online apply कागदपत्र कोणती लागतील
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र – उत्पन्नाचे प्रमाणपत्र ही अतिशय महत्वाचे आहे कारण ज्याचे उत्पन्न
  • आवश्यक कागदपत्रे
    • आधार कार्ड
    • ओळखपत्र
    • बँक खाते तपशील
      • ( जे बँक खाते तुम्ही लाभासाठी देणार आहात ते आधार सीडीग असणे गरजेचे आहे . ( तुमचे खाते आधार सीडीग आहे कि नाही तपासा  Aadhar Seeding
      • जमा केलेले बँक खाते सीडीग नसेल तर पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत.
    • जात प्रमाणपत्र
    • रहिवासी प्रमाणपत्र
    • वयाचा पुरावा
    • रेशन कार्ड
    • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
    • उत्पन्नाचा पुरावा
    • अधिवास प्रमाणपत्र
    • जन्म प्रमाणपत्र आणि मतदार ओळखपत्र.

हे ही वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top